मुख्यपृष्ठ500477 • BOM
add
अशोक लेलँड
याआधी बंद झाले
₹२०९.८५
आजची रेंज
₹२०६.०० - ₹२१२.६०
वर्षाची रेंज
₹१५७.६५ - ₹२६४.७०
बाजारातील भांडवल
६.०७ खर्व INR
सरासरी प्रमाण
३.६४ लाख
P/E गुणोत्तर
२१.४७
लाभांश उत्पन्न
२.१६%
प्राथमिक एक्सचेंज
NSE
बाजारपेठेच्या बातम्या
वित्तीय
उत्पन्नाचे विवरण
कमाई
निव्वळ उत्पन्न
(INR) | डिसें २०२४info | Y/Y बदल |
---|---|---|
कमाई | १.२० खर्व | ८.१४% |
ऑपरेटिंग खर्च | २४.५५ अब्ज | १.४९% |
निव्वळ उत्पन्न | ७.६२ अब्ज | ३६.०१% |
निव्वळ फायदा मार्जिन | ६.३५ | २५.७४% |
प्रति शेअर कमाई | २.५९ | ३१.३९% |
EBITDA | २४.४१ अब्ज | २६.८३% |
प्रभावी कर दर | २७.६१% | — |
ताळेबंद
एकूण मालमत्ता
एकूण दायित्वे
(INR) | डिसें २०२४info | Y/Y बदल |
---|---|---|
रोख व अल्पकालीन गुंतवणूक | ५५.२० अब्ज | ०.२९% |
एकूण मालमत्ता | — | — |
एकूण दायित्वे | — | — |
एकूण इक्विटी | १.३३ खर्व | — |
शेअरची थकबाकी | २.९४ अब्ज | — |
बाजार व पुस्तकी मूल्याचे गुणोत्तर | ५.९८ | — |
मालमत्तेवर परतावा | — | — |
भांडवलावर परतावा | ९.६७% | — |
रोख प्रवाह
रोख रकमेतील एकूण बदल
(INR) | डिसें २०२४info | Y/Y बदल |
---|---|---|
निव्वळ उत्पन्न | ७.६२ अब्ज | ३६.०१% |
ऑपरेशद्वारे मिळालेली रोकड | — | — |
गुंतवणुकीमधून मिळालेली रोख | — | — |
वित्तपुरवठ्यामधून मिळालेली रोख | — | — |
रोख रकमेतील एकूण बदल | — | — |
उर्वरित रोख प्रवाह | — | — |
बद्दल
अशोक लेलँड ही एक भारतीय ऑटोमोबाईल कंपनी आहे. त्याचे मुख्यालय चेन्नई येथे आहे. ही कंपनी हिंदुजा समूहाच्या मालकीचे आहे.
स.न. १९४८ मध्ये स्थापन झालेली, ही भारतातील दुसऱ्या क्रमांकाची व्यावसायिक वाहन उत्पादक आहे. जगाभरातील बस उत्पादकांमधील चौथ्या क्रमांकाची आणि ट्रक उत्पादकांमधील जगातली दहाव्या क्रमांकाची कंपनी आहे. या कंपनीचे नऊ प्लांट्स आहेत. ही कंपनी औद्योगिक व सागरी अनुप्रयोगांसाठी सुटे भाग व इंजिन बनवते. वित्तीय वर्ष २०१६ मध्ये त्याने अंदाजे १, ४०, ००० वाहने विकली. मध्यम व अवजड व्यावसायिक वाहन विभागातील ही भारतातील दुसऱ्या क्रमांकाची व्यावसायिक वाहन कंपनी आहे. हिचा आर्थिक वर्ष २०१६ मध्ये बाजारातील हिस्सा ३२.१% होता. १० सीटर ते ७४ सीटर पर्यंतच्या प्रवासी वाहतुकीच्या पर्यायांसह अशोक लेलँड हे बस बाजारपेठेतील अग्रणी आहेत. ट्रक विभागात अशोक लेलँड प्रामुख्याने १६ ते २५ टनाच्या श्रेणीवर लक्ष केंद्रित करतो. तथापि, संपूर्ण ट्रक श्रेणीमध्ये अशोक लेलँडची उपस्थिती ७.५ ते ४९ टनापर्यंत आहे. Wikipedia
स्थापना केल्याची तारीख
७ सप्टें, १९४८
मुख्यालय
वेबसाइट
कर्मचारी
९,६०७