मुख्यपृष्ठ542726 • BOM
add
इंडियामार्ट
याआधी बंद झाले
₹२,२०८.४५
आजची रेंज
₹२,२१५.०५ - ₹२,२५२.८०
वर्षाची रेंज
₹२,१६५.०० - ₹३,१९८.९५
बाजारातील भांडवल
१.३५ खर्व INR
सरासरी प्रमाण
८.३० ह
P/E गुणोत्तर
३१.२७
लाभांश उत्पन्न
०.८९%
प्राथमिक एक्सचेंज
NSE
बाजारपेठेच्या बातम्या
.INX
०.००%
०.९१%
वित्तीय
उत्पन्नाचे विवरण
कमाई
निव्वळ उत्पन्न
(INR) | सप्टें २०२४info | Y/Y बदल |
---|---|---|
कमाई | ३.४८ अब्ज | १७.९८% |
ऑपरेटिंग खर्च | ७३.९० कोटी | -१८.१६% |
निव्वळ उत्पन्न | १.३५ अब्ज | ९४.६७% |
निव्वळ फायदा मार्जिन | ३८.८६ | ६५.०१% |
प्रति शेअर कमाई | २१.१२ | ५५.९८% |
EBITDA | १.३७ अब्ज | ७२.५१% |
प्रभावी कर दर | २३.८०% | — |
ताळेबंद
एकूण मालमत्ता
एकूण दायित्वे
(INR) | सप्टें २०२४info | Y/Y बदल |
---|---|---|
रोख व अल्पकालीन गुंतवणूक | २४.३२ अब्ज | २९.१८% |
एकूण मालमत्ता | ३६.१३ अब्ज | २०.४५% |
एकूण दायित्वे | १७.३६ अब्ज | १९.३०% |
एकूण इक्विटी | १८.७७ अब्ज | — |
शेअरची थकबाकी | ५.९९ कोटी | — |
बाजार व पुस्तकी मूल्याचे गुणोत्तर | ७.०५ | — |
मालमत्तेवर परतावा | ८.९३% | — |
भांडवलावर परतावा | १७.१०% | — |
रोख प्रवाह
रोख रकमेतील एकूण बदल
(INR) | सप्टें २०२४info | Y/Y बदल |
---|---|---|
निव्वळ उत्पन्न | १.३५ अब्ज | ९४.६७% |
ऑपरेशद्वारे मिळालेली रोकड | १.०३ अब्ज | — |
गुंतवणुकीमधून मिळालेली रोख | -१.११ अब्ज | — |
वित्तपुरवठ्यामधून मिळालेली रोख | -३.७९ कोटी | — |
रोख रकमेतील एकूण बदल | -१२.११ कोटी | — |
उर्वरित रोख प्रवाह | ९१.६० कोटी | — |
बद्दल
इंडियामार्ट इंटरमेश लिमिटेड ही एक भारतीय ई-कॉमर्स कंपनी आहे. जी बी2सी, बी2बी आणि किरकोळ ग्राहकांना वेब पोर्टलद्वारे उत्पदनांची विक्री सेवा प्रदान करते. या समुहाची सुरुवात १९९६ मध्ये दिनेश अग्रवाल व ब्रिजेश अग्रवाल यांनी केली. यांनी IndiaMART.com ही संकेतस्थळ स्थापना केली या मागे एका व्यवसायिकाला भारतीय उत्पादकाशी थेट जोडण्यासाठी हे पोर्टल बनवली. या कंपनीचे मुख्यालय नोएडा, उत्तर प्रदेश, भारत येथे आहे.
इंडियामार्ट संकेतस्थळाला २०१७, २०१८ आणि २०१९ मध्ये अनुक्रमे ३२.५ कोटी, ५५.२ कोटीआणि ७२.३ कोटी लोकांनी भेट दिली होती. त्यापैकी २०.४ कोटी, ३९.६ कोटी आणि ५५ कोटी लोकांनी मोबाईल वापरून याला भेट दिली होती. ही एकूण रहदारीच्या अनुक्रमे ६३%, ७२% आणि ७६% आहे. सध्या इंडियामार्टच्या ॲपचे अँड्रॉइडवर ४.७ चे रेटिंग आहे आणि १ कोटी पेक्षा जास्त डाउनलोड आहेत.
एंजल ब्रोकिंग च्या मते आर्थिक वर्ष २०१९ मध्ये ₹२० कोटी रुपये निव्वळ नफा होता आणि महसूल ५०७ कोटी रुपयांची होती. आर्थिक वर्ष २०१४ ते २०१९ मध्ये २९% सीएजीआर नोंदणीकृत होती. यात शून्य कर्ज आणि मोठ्या प्रमाणात रोख शिल्लक दिसून येते. ३१ मार्च २०१९ पर्यंत कंपनीकडे 8.27 कोटी नोंदणीकृत खरेदीदार होते आणि त्यांच्याकडे भारतात ५५.५ लाख पुरवठा करणारे स्टोफ्रॉन्ट्स होते आणि पुढील दोन वर्षात २९ टक्के वाढीचा वार्षिक वाढ दर ठेवण्याची अपेक्षा आहे. Wikipedia
स्थापना केल्याची तारीख
१ एप्रि, १९९६
वेबसाइट
कर्मचारी
५,३८४